AIIMS google
एज्युकेशन जॉब्स

Government job : AIIMSमध्ये प्राध्यापकांच्या १०० पदांवर भरती

या भरतीद्वारे प्राध्यापक पदांवरील एकूण 100 रिक्त जागा भरल्या जातील.

नमिता धुरी

मुंबई : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) रायबरेली यांनी प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.aiimsrbl.edu.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.

या भरतीद्वारे प्राध्यापक पदांवरील एकूण 100 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे. (AIIMS Faculty Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 100

प्राध्यापक - 28 पदे

अतिरिक्त प्राध्यापक - 22 पदे

असोसिएट प्रोफेसर - 18 पदे

सहाय्यक प्राध्यापक - 32 पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्जाची सुरुवात - 1 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ नोव्हेंबर २०२२

वय मर्यादा

प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांच्या भरतीसाठी विविध शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.

अर्ज फी

सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 2,000 रुपये असेल, तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये भरावे लागतील. PWD श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही याची नोंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan controversy: "भाजपाला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता..."; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले पुरावे, राज्यात खळबळ!

पुण्यात भाजपचा राडा, आंदोलकांची दगडफेक; महिला जखमी, पोलीस सामिल असल्याचा काँग्रेसचा आरोप

Mumbai: मोदी-मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क; १३ तास वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर प्रवेशबंदी

Viral Video : फुटपाथवर स्कूटरस्वाराला धडा शिकवणाऱ्या वृद्ध महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पण यावेळी... पाहून तुम्हीही कौतुक कराल

अजून शेवट बाकी ! असा प्रसारित होणार पारूचा अखेरचा एपिसोड; महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT