IAF 
एज्युकेशन जॉब्स

Govt Jobs: भारतीय हवाईदलात २३५ जागांसाठी भरती; लवकर अर्ज करा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने एकूण २३५ फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल शाखांमध्ये भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांनुसार शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या मध्ये फ्लाइंगच्या ६९, ग्राउंड ड्युटी टेक्निकलच्या ९६ तर ग्राउंड ड्युटी नॉन-टेक्निकलच्या ७० पदांचा समावेश आहे.

पद संख्या
फ्लाइंग ६९
ग्राउंड ड्यूटी टेक्निकल ९६
ग्राउंड ड्यूटी नॉन-टेक्निकल ७०

पात्रता -

- फ्लाइंग ब्रँच - १० + २ गणित आणि भौतिकशास्त्रात किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतून किमान ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा बी.ई. किंवा बी.टेक किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

- ग्राउंड ड्युटी नॉन-टेक्निकल - प्रशासन आणि लॉजिस्टिकसाठी किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण, अकाउंट्ससाठी किमान ६० टक्के गुणांसह बी.कॉम. उत्तीर्ण

वय - 

- फ्लाइंग ब्रँच - २० ते २४ वर्षे
- ग्राउंड ड्यूटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल - 20 ते 26 वर्षे

वेतन -

फ्लाइंग ऑफिसरसाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 

३० डिसेंबर २०२० 

अर्ज कसा करावा -

अर्ज करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या. आणि ऑनलाइन अर्ज करू शकता. 

निवड प्रक्रिया -

या सर्व पदांसाठी पात्र आणि कुशल उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.

अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

सगळ्यात कमी वयाची नायिका पडतेय सगळ्यांवर भारी; 'कमळी'ची TRPमध्ये मोठी उडी; जुई गडकरीचं स्थान धोक्यात

Maharashtra Land Revenue Code amendment : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एन. ए. परवानगीबाबत सुधारणा, कोल्हापूरला होणार मोठा फायदा

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवासी असलेल्या PMPML बसने अचानक घेतला पेट, नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT