RBI Recruitment 
एज्युकेशन जॉब्स

Reserve Bank मध्ये सहायक पदासाठी बंपर भरती... मिळणार आकर्षक पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सहाय्यक पदांसाठी भरती (Job) जाहीर केली असून त्यासाठी ९००पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज दाखल करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. कोणत्याही शाखेत ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले पदवीधर या नोकरीसाठी rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. (RBI Assistant Recruitment)

उमेदवाराचे वय- रिझर्व्ह बॅंकेत सहाय्यक पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत २० ते २८ वर्षांपर्यंत असावी. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे. ओबीसीसाठी ३ वर्ष आणि एससी/एसटीला ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार- RBI असिस्टंटच्या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३६, ०९१रुपये पगार दिला जाणार आहे. याशिवाय इतर भत्तेही दिले जातील.

निवड प्रक्रिया - RBI भर्ती २०२२साठी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना प्रिलिम परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेचा पहिला टप्पा २६-२७ मार्च रोजी ऑनलाइन घेतला जाईल. मात्र, यासाठी राखीव प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना ५० रुपये अर्ज शूल्क भरावे लागतील. तर सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ४५० रुपये भरावे लागतील. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारेच भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT