exam sakal
एज्युकेशन जॉब्स

आरोग्य विभागाचा मोठा निर्णय, 'क' आणि 'ड' गटाच्या परीक्षा रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा भरती मधील गोंधळानंतर अखेर आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेत आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच क आणि ड च्या उर्वरित 50% परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट क व ड च्या दिनांक 24/10/2021 व 21/10/2021 रोजी घेण्यात आलेली परीक्षा प्रक्रीया रद्द करण्यास मान्यता दिली आहे.नवीन परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या जाहीरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही असे विभागाने सांगितले आहे, तसेच नव्याने अर्ज करतील त्या उमेदवारांना परीक्षा फी सह अर्ज करावे लागतील, तसेच त्यांना इतर अटी लागू असणार आहेत. 2 महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी; ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT