HPCL Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

HPCL मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी; 'इतक्या' जागांवर होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

HPCL Recruitment 2022 : ऊर्जा क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशननं (HPCL) विविध विभागांमध्ये (Hindustan Petroleum Corporation) मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी या 25 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 14 मार्चपासून HPCL च्या अधिकृत वेबसाइटवर hindustanpetroleum.com आपला अर्ज करू शकतात. दरम्यान, HPCL ने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 निश्चित केलीय.

पात्रता निकष

हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारानं संबंधित व्यापारात एमई / एमटेक / पीएचडी केली असावी. तसेच, उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील 12/15 वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी वयोमर्यादा 45/50 वर्षे आहे.

तसेच असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ME/MTech/PhD संबंधित ट्रेडमध्ये 3/5 वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 33 ते 36 वर्षे आहे. तर, वरिष्ठ अधिकारी पदांसाठी उमेदवारांकडं ME/MTech/PhD असावी. तसेच वय 27/32 वर्षांपेक्षा जास्त नसावं. केंद्र सरकारच्या नियमांनुसार विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, असं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT