Apprentice Jobs  google
एज्युकेशन जॉब्स

Apprentice Jobs : 'आयआयटी कानपूर'मध्ये प्रशिक्षणार्थी जागांवर भरती

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लायब्ररी सायन्समध्ये ६०% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट portal.mhrdnats.gov.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज करणार्‍या उमेदवारांनी नोंद घ्यावी की 4 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (IIT Kanpur Recruitment 2022) हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- १२

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 21 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 डिसेंबर 2022

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लायब्ररी सायन्समध्ये ६०% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 9,000 रुपये वेतन दिले जाईल.

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट portal.mhrdnats.gov.in ला भेट द्या.

२. - दुसऱ्या चरणात वेबसाइटला भेट दिल्यानंतर स्वतःची नोंदणी करा.

३. - नोंदणी केल्यानंतर, सर्व तपशील भरून फॉर्म भरा.

४. - त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

५. - शेवटी भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT