Income Tax Department sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC, MTS अन् CGL न देता आयकर विभागात नोकरीची संधी; जाणून घ्या

आयकर विभागात नोकरी मिळण्याची संधी

सकाळ डिजिटल टीम

आयकर विभागात नोकरी मिळण्याची संधी

आयकर (Income Tax) विभागाने मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आणि टॅक्स असिस्टंट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. साधारणत: या पदांची भरती SSC MTS आणि SSC CGL भरती परीक्षांच्या माध्यमातून केली जाते. खरे तर आयकर विभागाने या भरती क्रीडा कोट्यातूनच काढल्या आहेत.

या पदांसाठी प्रभावशाली खेळाडू अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे. एकूण २४ पदे रिक्त आहेत. त्यापैकी 18 रिक्त जागा एमटीएसच्या आहेत. पाच कर सहाय्यक आणि एक आयकर निरीक्षक आहे.

कमाल वयोमर्यादा

- एमटीएस - 25

- आयकर निरीक्षक - 30

- कर सहायक - 27

शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

एमटीएस - दहावी पास

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - ग्रॅज्युएशन

टॅक्स असिस्टंट - ग्रॅज्युएशन आणि डेटा एन्ट्री आठ हजार डिप्रेशन प्रति तास

निवड - अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT