IRCTC Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

IRCTC Recruitment 2023 : रेल्वेत विना परीक्षा मिळणार नोकरी, वॉकइन इंटर्व्यूव्हने करणार भरती

इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टूरीझम कॉर्पोरेशन (IRCTC) मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी

धनश्री भावसार-बगाडे

Sarkari Naukri IRCTC Recruitment 2023: रेल्वेत काम करण्याची इच्छा असेल तर आता तुम्ही रेल्वेच्या टूरिझम मॉनिटर्सच्या पदांवर करिअर सुरू करू शकतात. या पदांवर प्रत्यक्ष मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येणार आहे. या जागा उत्तर भारतात असून 14TM नोकरीच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेद्वार IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन याविषयीची सविस्तर माहिती घेऊ शकतात. या पदांसाठी आज २९ मे व ३० मे दरम्यान वॉक इन इंटर्व्यूव्ह आयोजित करण्यात आला आहे.

IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता

  • इच्छुक उमेद्वाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची 3 वर्षांची टूरीझमची डिग्री असावी.

  • किंवा 3 वर्षांची कोणत्याही क्षेत्रातली पदवी आणि ट्रॅव्हल अँड टूरीझमचा १ वर्षांचा डिप्लोमा असावा.

  • शिवाय कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि 2 वर्षांचा ट्रॅव्हल अँड टूरीझममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी किंवा डिप्लोमा असावा.

IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023

वयोमर्यादा

इच्छुक उमेद्वाराचे वय 28 वर्ष असायला हवे. सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / पीडब्ल्यूडी / माजी सैनिक उमेद्वारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

वेतन

  • निवडलेल्या उमेद्वारांना वेतन 30,000 ते 35,000 रुपये असेल.

  • दैनिक भत्ता 350 रुपये प्रति दिवस. ऑन-बोर्ड-ऑन-बोर्ड ट्रेनमध्ये (100%) 12 तासांपेक्षा जास्तसाठी.

  • 70 % 6-12 तासांसाठी आणि 30 % जास्त 6 तासापेक्षा कमी कामासाठी.

  • राष्ट्रीय फिरस्ती भत्ता (एनएचए) - 384 रुपये प्रती राष्ट्रीय फिरस्ती (जर काम केले तर)

  • आरोग्य विमा - 800 रुपये प्रती महिना. (आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर)

  • निवासी भत्ता - 240 रुपये मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT