Accenture job  
एज्युकेशन जॉब्स

Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी बंपर भरती

उमेदवारांची निवड एकूण तीन राऊंडमधून केली जाणार आहे

सकाळ डिजिटल टीम

इंजिनिअर झालेल्यांना चांगल्या आणि नामांकित कंपनीत नोकरी (Jobs) करणे आवडते. त्यामुळे ते अशाच कंपन्यांच्या शोधात असतात. पण कॅंपस Interview दरम्यान अनेकांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळते. आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी Accenture मध्ये फ्रेशर्सना नोकरीची संधी आहे. येथे कामासाठी अॅप्लिकेशन प्रोस सुरू झाली असून २०२१-२२ या वर्षी पास होणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळू शकते. पात्र उमेदवार नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक पात्रता- n२०२१- २२ हे शैक्षणिक वर्ष सुरू असलेले , तसेच BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech मध्ये ६५ टक्के किंवा त्याहून अधिक मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. 7.25 CGPA आणि त्याहून अधिक मार्क्स असणे आवश्यक आहे.

अशी होणार निवड- उमेदवारांची निवड एकूण तीन राऊंडमधून केली जाणार आहे. त्यात पहिला राऊंड हा Cognitive Ability and Technical Round चा असेल. दुसरा राऊंड हा Coding Round तर, तिसरी राऊंड Communication Assessment ची असेल.

ही आहे पात्रता- C, Java, Core Java यांचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच २४ X७ शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी हवी. भारतातील कोणत्याही ठिकाणी जॉब करण्याची तयारी हवी. कोणत्याही माहिती प्रणालीवर काम करण्याची तयारी हवी.

तुम्ही https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSePbjm3FoMbNz0hkE-sn3bMfKA07Au8z4_7VkjFdTJYMvPOJw/viewform या वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT