DRDO recruitment google
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना DRDOमध्ये नोकरीची संधी

या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने सायंटिस्ट बी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ही भरती विज्ञान शाखेतील पदवीधर अभियंता आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी आहे.

या भरतीद्वारे DRDO विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) मध्ये एकूण ६३० पदे भरली जातील. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. (DRDO recruitment)

DRDO भरती २०२२ रिक्त जागांचा तपशील

एकूण पोस्ट ६३०

शास्त्रज्ञ बी - ५७९ पदे

DST - ८ पदे

ADA- ४३ पदे

महत्वाची तारीख

अर्ज - ६ जुलै

शेवटची तारीख - २९ जुलै

फी जमा करण्याची शेवटची तारीख - २९ जुलै

शैक्षणिक पात्रता

सायंटिस्ट बी साठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी असणे आवश्यक आहे.

डीएसटीसाठी अर्ज करणाऱ्यांनी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. ADA भरतीसाठी, उमेदवारांकडे रासायनिक अभियांत्रिकी, पॉलिमर अभियांत्रिकी किंवा पॉलिमर सायन्समध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

शास्त्रज्ञ बी - २८ वर्षे

DST - ३५ वर्षे

ADA - ३० वर्षे

अर्ज फी

सामान्य श्रेणी, EWS आणि OBC च्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तसेच एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT