MAHAGENCO Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती; पन्नाशीच्या वरच्यांना संधी

Government Jobs Notification: भरतीसाठी आवश्यक पात्रता, वेतन सारं काही सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MAHAGENCO) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येत आहे. जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली असून इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

याविषयीचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये

पदे - अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता

पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल २०२३

एकूण जागा - ५५

नोकरीचं ठिकाण - महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता -

अधिकारी - मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.

सहाय्यक अधिकारी - मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी पदवी

महाव्यवस्थापक - CA/ICWA उत्तीर्ण

सेवानिवृत्त अभियंता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभीयांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.

वयोमर्यादा - ५३ ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी https://www.mahagenco.in/eerteels/2023/03/Advt-04_2023-08.03.2023.pdf या लिंकला भेट द्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

याशिवाय

कंपनीकडून कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदावरसुद्धा भरती केली जात आहे. ती ३४ जागांसाठी असेल.

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वयोमर्यादा - १८ ते ३८ वयोगट

वेतन - ३७, ३४० ते १,०३, ३७५ रुपयांपर्यंत.

अधिकच्या माहितीसाठी कंपनीची अधिकृत बेवसाईट https://www.mahagenco.in/ ला अवश्य भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT