MPSC Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC | सहायक कक्ष अधिकारी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC)सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता.३०) जाहीर केला आहे. एकूण ९३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत मंत्रालयीन विभागातून सुधाकर पंडित कोरे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून राहुल रमेश मातकर प्रथम आले आहेत. (MPSC Announced Assistant Officer Competitive Exam Result)

- उमेदवारांच्या माहितीसाठी सदरील निकाल व सीमांकन गुण एमपीएससीच्या (MPSC) संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

- प्रस्तुत अंतिम निकालाबाबत ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या तारखेपासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP: योगी सरकारकडून १७ कंपन्यांना हिरवा कंदील; २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार नोकऱ्यांचा धमाका!

Pune News: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाने कोठडीत जीवन संपवले; वडगाव निंबाळकर येथील प्रकार, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Latest Marathi News Live Update: खडक पोलिसांची फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई

Latur News: ‘अमृत’ पाणी योजनेला घरघर; महापालिका भरेना हिस्सा, २५९ कोटींच्या योजनेला खो

Mumbai : कृष्णाने रविवारी रात्री बर्थडे साजरा केला, सोमवारी पहाटे मुस्कानसोबत मरीन ड्राइव्हवर गेला; अपघातात तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT