NDA Salary
NDA Salary  esakal
एज्युकेशन जॉब्स

NDA Salary : एनडीए पास विद्यार्थ्यांना पगार अन् सुविधा किती? जनरल कसे बनतात जाणून घ्या एका क्लिकवर

साक्षी राऊत

NDA Salary : एनडीएअंतर्गत निवड झालेल्यांना मिळणारा पगार, भत्ते आणि लाभ एवढे जबरदस्त असतता की दरवर्षी लाखो लोक या क्षेत्राकडे आकर्षित होतात. संघ लोकसेवा आयोग (UPSC) भारतीय सेना, नौसेना आणि वायु सेना तसेच नौसेना अॅकॅडमीमध्ये पात्र महिला आणि पुरुष उमेदवारांच्या भर्तीसाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित केल्या जातात.

NDA च्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार दर महिन्याला NDA Salary, जॉब प्रोफाइल, सॅलरी इन्क्रिमेंट, भत्ते आणि इतर लाभ यांच्याविषयी माहिती असायला हवं. तुम्ही तीन सेनेपैकी कुठल्या एका सेनेमध्ये ऑफिसरची नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल तर खालील माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची ठरेल.

जाणून घ्या रँकवाइज NDA सॅलरी

सर्व आवश्यक कपातीनंतर इन-हँड एनडीए पगार पोस्ट आणि पगार स्लिपमध्ये दर्शविला जाईल. क्रमवारीनुसार NDA सॅलरी क्रायटेरीया खाली दिलेला आहे.

जाणून घ्या रँकवाइज NDA सॅलरी

लेफ्टनंट - लेवल10 - ₹ 56,100 – ₹ 1,77,500 रुपये

कैप्टन - लेवल-10 बी - ₹ 61,300 – ₹ 1,93,900 रुपये

मेजर - लेवल 11 - ₹ 69,400 – ₹ 2,07,200 रुपये

लेफ्टनंट कर्नल - लेवल 12 ए - ₹ 1,21,200 – ₹ 2,12,400 रुपये

कर्नल- लेवल 13 - ₹ 1,30,600 – ₹ 2,15,900 रुपये

ब्रिगेडियर - लेवल 13 ए - ₹ 1,39,600 – ₹ 2,17,600 रुपये

मेजर जनरल - लेवल 14 - ₹ 1,44,200 – ₹ 2,18,200 रुपये

लेफ्टनंट जनरल एचएजी स्केल - लेवल 15 - ₹ 1,82,200 – ₹ 2,24,100 रुपये

एचएजी+स्केल - लेवल 16 - ₹ 2,05,400 – ₹ 2,24,400 रुपये

वीसीओएएस/सेना कमांडर/लेफ्टनंट जनरल (एनएफएसजी) - लेवल 17 - ₹ 2,25,000/-

COAS, थलसेनाध्यक्ष, जनरल - लेवल 18 - ₹ 2,50,000/- (निर्धारित)

NDA मार्फत सुविधा आणि भत्ते

एनडीए पगारासह, कर्मचार्‍यांना त्यांच्या काम आणि पोझिशननुसार भत्ते आणि फायदे देखील मिळतात. एनडीए वेतनामध्ये समाविष्ट असलेल्या विविध भत्ते आणि फायद्यांचे तपशील खाली दिले आहेत. (National Defence Academy)

एकसमान भत्ता - नुकसान भरपाई - क्षेत्र भत्ता नुसार

पोस्ट निहाय, नुकसान भरपाई सुधारित फील्ड क्षेत्र भत्ता

महागाई आणि वाहतूक भत्ता (DA/TA)

पॅरा जंप इन्स्ट्रक्टर भत्ता

राखीव भत्ता पॅरा

तांत्रिक भत्ता टियर 1

तांत्रिक भत्ता टियर 2

विशेष बल भत्ता

मुलांचा शिक्षण भत्ता

वसतिगृह अनुदान (Job)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पी सी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Mr and Mrs Mahi Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मिस्टर अँड मिसेस माही'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली एवढी कमाई

Makeup Tips For Summer : घामामुळे चेहऱ्याचा मेकअप बिघडतोय? मग, अशा पद्धतीने करा तयारी, लूक दिसेल एकदम भारी.!

Shubman Gill Wedding : सारा नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करणार करणार शुभमन गिल? चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT