India Post Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

Post Office : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीसह आकर्षक पगाराची संधी

सकाळ डिजिटल टीम

Post Office Recruitment 2022: मॅट्रीक परिक्षा किंवा दहावी परिक्षा पास असलेल्या उमेदवारांसाठी पोस्टामध्ये नोकरी मिळविण्याची संधी आहे. पोस्ट विभागात दिल्लीने मेल मोटर सेवा विभागात स्टाफ कार ड्राईव्हर पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविता येत आहे. अधिसूचनेनुसार स्ट्राफ कार ड्राईव्हरसोबत एकूण २९ रिक्त जागा भरा. योग्य आणि इच्छूक उमेदवार अधिकृत अधिसूचना इंडिया पोस्टाच्या वेबसाईट indiapost.gov.in वर पाहू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० रुपयांपासून ६३२०० रुपये पगार मिळणार आहे.

India Post Recruitment 2022 साठी रिक्त पदे

एकूण पदे २९ स्टाफ कार ड्राईव्हर (साधारण ग्रेड)

कॅटगरीच्या आधारावर रिक्त जागांची माहिती (Category Wise Vacancy Details)

अनारक्षित: 15 पदे

एससी : 03

ओबीसीः 08 पद

ईडब्ल्यूएसः 03 पद

India Post Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

इच्छूक उमेदवाराकडे हलके किंवा जड मोटार वाहन चालविण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसेंनस असले पाहिजे. त्यासोबत कोणत्याही मानत्याप्राप्त बोर्डाकडून मॅट्रीकपास झाले पाहिजे. आणि कमीत कमी तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असला पाहिजे. उमेदवारांसाठी मोटर मॅकेनिझमचे ज्ञान असले पाहिजे.

India Post Recruitment 2022 महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - १५ मार्च

India Post Recruitment 2022 वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्याता १८ ते २७ दरम्यान असले पाहिजे.

India Post Recruitment 2022 पगार

वेतनमान: १९,९०० तो ६३,२०० – (स्तर -2)

India Post Recruitment 2022 साठी निवड प्रक्रिया

उमेदवरांच्या निवड प्रक्रिया अनुभवावर आणि स्किल टेस्टच्या आधारावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT