railway recruitment Sakal
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment 2022: 10वी पास उमेदवारांसाठी 1000 पदांची भरती

रेल्वेमध्ये एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Railway, SECR Recruitment 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR ने नागपूर विभागात ट्रेड अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जून २०२२ आहे.

एकूण पदे-

रेल्वेमध्ये एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागात 980 पदे आणि मोतीबाग वर्कशॉप नागपूरच्या 64 पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता-

10वी पास असलेले तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI कोर्स असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा-

भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

महत्वाच्या तारखा-

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 4 मे 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जून 2022

निवड प्रक्रिया-

गुणवत्तेच्या आधारावर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Conflict : "नरकात तुमचं स्वागत, सैन्य पाठवाल तर बनेल कब्रस्तान; इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

SCROLL FOR NEXT