Rajasthan 32000 Teacher Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

32000 प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

टीएसपी आणि नॉन-टीएसपी क्षेत्रांतर्गत एकूण 32000 जागा रिक्त आहेत.

Rajasthan 32000 Teacher Recruitment, Sarkari Naukri 2022 : राजस्थान प्राथमिक शिक्षण विभागानं (Department of Elementary Education) 32000 प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. REET पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. तर, इच्छुक उमेदवार 9 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

टीएसपी आणि नॉन-टीएसपी क्षेत्रांतर्गत एकूण 32000 जागा रिक्त आहेत. त्यापैकी प्राथमिक स्तरासाठी 15,500 आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी 16,500 जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी इत्यादीसारख्या अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आलीय. अधिक माहितीसाठी उमेदवार education.rajasthan.gov.in या वेबसाइटवरती भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT