RBI 950 Recruitment 
एज्युकेशन जॉब्स

आरबीआयमध्ये ९५० पदांसाठी बंपर भर्ती

पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २६-२७ मार्च २०२२ रोजी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बॅंकेत नोकरीची (Jobs) प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. RBI ने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये 950 सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.(RBI Assistant Recruitment)

उमेदरवाचे वय आणि अर्ज कसा कराल? (How to apply for RBI Assistant)

कट ऑफ तारखेनुसार उमेदवाराचे वय २० ते २८ दरम्यान असावे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदरवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करावा. RBI द्वारे 17 फेब्रुवारी 2022 पासून सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याविषयी माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. तर 8 मार्च 2022 पर्यंत अर्ज ऑनलाइन सबमिट करता येतील.

निवड प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल वेबसाईटमध्ये माहिती दिली आहे. उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) असे टप्पे पार पाडावे लागतील. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २६-२७ मार्च २०२२ रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT