India Post Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

सरकारी नोकरीचं स्वप्न होणार पूर्ण; पोस्टात 'या' पदांसाठी भरती

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे.

India Post Recruitment 2022 : 'इंडिया पोस्ट'मध्ये (India Post) सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. इंडिया पोस्ट, दिल्लीनं मेल मोटर सर्व्हिस विभागांतर्गत स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर indiapost.gov.in जाऊन आपला अर्ज करू शकतात.

याशिवाय, उमेदवार https://www.indiapost.gov.in/vas/Pages/India या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_12012022 या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचनाही (Notification) पाहू शकता. या भरतीद्वारे एकूण 29 पदं भरली जाणार आहेत.

भरतीसाठी महत्वाची तारीखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मार्च

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदं : 29 कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)

पात्रता निकष : उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावी.

वेतनमान : 19,900 – 63,200/- (स्तर-2)

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड अनुभव आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

SCROLL FOR NEXT