GAIL  google
एज्युकेशन जॉब्स

GAIL Job : 'गेल इंडियामध्ये' भरती; २ लाखांपर्यंत पगार घेण्याची संधी

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २६ वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

नमिता धुरी

मुंबई : GAIL India Limited (GAIL)मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. या भरतीद्वारे, गेल इंडियामध्ये ट्रेनी एक्झिक्युटिव्हच्या एकूण ४७ जागांवर नियुक्त्या केल्या जातील. (recruitment in GAIL India Limited) हेही वाचा - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

महत्त्वाची तारीख

- १४ फेब्रुवारी २०२३ पासून भरतीसाठी अर्ज केले जात आहेत.

- भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे.

वय श्रेणी

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय २६ वर्षे असावे. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

GATE स्कोअरच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना रु.६००००-१८००००/- पर्यंत वेतन दिले जाईल. यासोबतच इतर भत्तेही वेगळे दिले जातील.

असा करा अर्ज

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जा.

त्यानंतर करिअर ऑप्शन लिंकवर जा.

वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि सबमिट करा.

गेल ट्रेनी एक्झिक्युटिव्ह फॉर्म भरा.

फी भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करा.

फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT