Recruitment  google
एज्युकेशन जॉब्स

Recruitment : या महाविद्यालयात प्राध्यापकांची भरती; पगार ५७ हजार

या भरतीद्वारे कॉलेजमध्ये एकूण 46 रिक्त जागा भरल्या जातील.

नमिता धुरी

मुंबई : दिल्ली विद्यापीठाच्या PGDAV कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एमफिल, पीएचडी पदवी असलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे कॉलेजमध्ये एकूण 46 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट colrec.uod.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 46

वाणिज्य - 14 पदे

अर्थशास्त्र - 2 पदे

इंग्रजी - 2 पदे

हिंदी - 9 पदे

इतिहास - 3 पदे

गणित – ५ पदे

राज्यशास्त्र - 6 पदे

संस्कृत - ३ पदे

पर्यावरण अभ्यास - 2 पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 18 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

वय मर्यादा

सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमफिल, पीएचडी आणि एमएससी पदवी असणे आवश्यक आहे. सर्व विषयांसाठी वेगवेगळ्या पात्रता देण्यात आल्या आहेत.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी कृपया भरतीची संपूर्ण सूचना वाचा.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना 57,700 रुपये ते 1,82,400 रुपये वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT