IIT Mumbai
IIT Mumbai google
एज्युकेशन जॉब्स

IIT Mumbaiमध्ये अभियंत्यांसाठी नोकरीची संधी

नमिता धुरी

मुंबई : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई (IIT Mumbai) येथे विविध पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि साहाय्यक अशा ३१ पदांवर भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार iitb.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून आहे. रिक्त पदांबाबतचा संपूर्ण तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रिक्त पदांचा तपशील

अभियंता - १ पद

कनिष्ठ अभियंता - ८ पदे ( यापैकी ३ पदे खुल्या वर्गासाठी, OBC-NCLसाठी ३ पदे, EWS आणि SC साठी प्रत्येकी १ पद आहे.)

साहाय्यक - २२ पदे ( खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी ९ पदे आहेत. EWSसाठी २, SCसाठी ७ आणि STसाठी ४ पदे आहेत.

पात्रता

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पात्रता निकषांबाबतचा इतर तपशील संकेतस्थळावर पाहावा.

वेतन

सुपरिंटेंडिंग इंजीनियर (वेतन स्तर 13, 123100-215900)

जूनियर इंजीनियर (वेतन स्तर 6, 35400-11240)

जूनियर एडमिनिस्ट्रेटिव असिस्टेंट (वेतन स्तर 3, 21700-69100)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT