AIMA 
एज्युकेशन जॉब्स

"एआयएमए मॅट 2021' संगणक आधारित चाचणीसाठी नोंदणीची मुदत आज दुपारी बारापर्यंतच ! "अशी' करा त्वरित नोंदणी

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने (एआयएमए) एमएटी 2021 च्या संगणक आधारित चाचणीसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढविली आहे. आता 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी होती. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी. 

अशी करा ऑनलाइन नोंदणी... 

  • संगणक आधारित चाचणीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी उमेदवारांनो प्रथम अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर भेट द्या. 
  • त्यानंतर होम पेजवरील "फ्रेश कॅंडिडेट टू क्रिएट' लॉग इन लिंकवर क्‍लिक करा. 
  • आता एक नवीन पेज उघडेल. येथे उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्म तारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड आदी सबमिट करा. 
  • आता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी व्हेरिफाय करा. 
  • यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेसवर क्‍लिक करा. 
  • आता आपला ई-मेल आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख भरून लॉग इन करा. 
  • लॉग इननंतर आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि अर्ज फी सबमिट करा. 
  • भरलेला अर्ज डाउनलोड करा आणि तो प्रिंट आउट काढा. 

मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट 2021 साठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) 20 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेशपत्रे 16 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता देण्यात येतील. प्रवेशपत्र दिल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट (एमएटी) ही राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन प्रवेश परीक्षा आहे, जी 600 पेक्षा जास्त बी-स्कूलमध्ये एमबीए / पीजीडीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. एमएटी 2021 फेब्रुवारी सत्राची परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्यात येईल. उमेदवार इंटरनेट आधारित परीक्षा (आयबीटी) आणि पेन-पेपर आधारित परीक्षा (पीबीटी) साठी देखील अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT