SAIL Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

SAIL Recruitment 2022 : आयटीआय आणि पदविकाधारकांची शिकाऊ पदांवर भरती

या भरतीतून एकूण 700 पदे भरली जाणार आहेत. अभियांत्रिकी पदविका किंवा ITI प्रमाणपत्र असलेले तरुण अधिकृत वेबसाइट sail.ucanapply.com वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा आयटीआय प्रमाणपत्र असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ने IIT पास आणि डिप्लोमा पास तरुणांसाठी शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

या भरतीतून एकूण 700 पदे भरली जाणार आहेत. अभियांत्रिकी पदविका किंवा ITI प्रमाणपत्र असलेले तरुण अधिकृत वेबसाइट sail.ucanapply.com वर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. (SAIL Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 700

ट्रेड अप्रेंटिस – १७२ पदे

तंत्रज्ञ शिकाऊ - 164

पदवीधर शिकाऊ - 64

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - ३० ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० सप्टेंबर 2022

वय मर्यादा

अर्जदाराचे वय 10 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया

जे तरुण या शिकाऊ पदांसाठी अर्ज करतील त्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

याप्रमाणे अर्ज करा

ITI उमेदवार- सर्वप्रथम तुम्हाला apprenticeshipindia.org वर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवार लॉग इन करून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तपशील अधिसूचनेत दिलेला आहे.

पदवी/पदविका उमेदवार- पदवी किंवा पदविका असलेल्या उमेदवारांनी प्रथम portal.mhrdnats.gov.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात. अधिसूचनेत संपूर्ण तपशील तपासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT