एज्युकेशन जॉब्स

सिम्बॉयसिसच्या SLAT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

यूनिवर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल चेक आणि डाऊनलोड करु शकतात

शरयू काकडे

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल यूनिवर्सिटीने SLAT 2021चे निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी SLAT 2021 परिक्षा दिली होती ते यूनिवर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल चेक आणि डाऊनलोड करु शकतात. यूनिवर्सिटीने कायदेविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही SLAT 2021 परीक्षा घेतली होती.

SLAT 2021चे निकाल पाहा येथे

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल यूनिवर्सिटीने set-test.org या अधिकृत वेबसाईटवर SLAT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार दिलेल्या लिंकवर क्लिक करुन थेट SLAT 2021 परीक्षेचा निकाल पाहू शकतात. दिलेल्या लिंकवर निकाल पाहण्यासाठी उमेद्वारांकडे SLAT आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे.

SLAT 2021 निकाल पाहण्यासाठीच्या स्टेप्स

स्टेप 1 :सिम्बॉयसिस इंटरनॅशनल यूनिवर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

स्टेप 2 : होम पेजवर SLAT 2021 च्या निकालाची दिली लिंक

स्टेप 3 : निकाल पाहण्यासाठी SLAT 2021 चा आयडी आणि पासवर्ड टाकवा लागेल.

स्टेप4 : SLAT 2021 चा निकाल पाहा आणि डाऊनलोड करा.

SLAT 2021 निकालाचा तपशील

SLAT 2021 च्या निकालामध्ये विद्यार्थ्यांचे नाव आणि रोल नंबर, परीक्षेची माहिती, विभाग, प्रत्येक विभागानुसार मिळालेले गुण,किमान आवश्यक गुण, विद्यार्थ्यांची पात्रता स्थिती

इत्यादी माहिती दिली आहे.

यूनिवर्सिटी दिलेल्या कायदेविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही SLAT 2021 परीक्षा घेण्यात आली होती. ज्या उमेदवार पास झाले आहेत त्यांनी पुढील प्रकियेची माहिती देण्यासाठी संपर्क केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT