JEE Main 
एज्युकेशन जॉब्स

JEE Main April admit card 2021 : एप्रिल सत्र प्रवेशपत्र लवकरच होईल जाहीर 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राष्ट्रीय चाचणी एजन्सी (नॅशनल टेस्टिंग एजन्सी - एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा (जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम - जेईई) मेन एप्रिल सत्राचे प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) लवकरच जारी होणार आहे. इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी नोंदणी केलेले उमेदवार प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर JEE Main April admit card 2021 डाउनलोड करण्यासाठी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. 

JEE Main April admit card 2021 : असे करा डाउनलोड 

  • स्टेप 1 : आधी जेईई मेनच्या अधिकृत jeemain.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या. 
  • स्टेप 2 : मेन पेजवरील JEE Main April admit card 2021 लिंकवर क्‍लिक करा. 
  • स्टेप 3 : आता एक नवीन पेज उघडेल. यात मागितलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा. 
  • स्पेप 4 : लॉग इननंतर JEE Main April admit card 2021 उमेदवारांच्या स्क्रीनवर असेल. 
  • स्टेप 5 : JEE Main April admit card 2021 डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. 

तिसरे सत्र जेईई मेन दोन शिफ्टमध्ये 27 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित केले जाईल. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत व दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येईल. 

उमेदवार जेईई मेन एप्रिल ऍडमिट कार्डच्या तारखेविषयी नियमितपणे परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in. वर अद्ययावत माहिती मिळवू शकतात. वेबसाईटवर प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राविषयी आणि परीक्षेचे दिवस या सूचनांविषयी माहिती देण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: विकास फक्त शरद पवारांनीच केला, समोरासमोर चर्चेला अजितदादांचं थेट आव्हान! भाजपवर तुफान हल्लाबोल

LIC Loss : जीवन सुरक्षा देणाऱ्या LIC ची सिगारेट कंपनीत गुंतवणूक; पण बसला ११,००० कोटींचा फटका

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

टीकाकारांना मी त्यांच्याच... सचिन पिळगावकरांचा ट्रोलर्सवर पलटवार; चार वाक्यात विषय संपवला

Chandrapur crime News : चंद्रपूर किडनी प्रकरणातल्या आरोपीनं पोलिसांना गंडवलं, कसा दिला गुंगारा?

SCROLL FOR NEXT