UPSC google
एज्युकेशन जॉब्स

यूपीएससी मुलाखत : हे प्रश्न तुम्हाला अडचणीत टाकतील

या मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहू या...

नमिता धुरी

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर्वांत कठीण समजली जाते. यात कसे प्रश्न विचारले जातील याचा काहीच नेम नसतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होते.

पूर्व परीक्षा बहुपर्यायी आणि मुख्य परीक्षा सैद्धांतिक असते. मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते. मुलाखत उत्तम झाल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. या मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहू या...

मानवानंतर सर्वांत समजूतदार जीव कोणता समजला जातो ?

माणसानंतर डॉल्फिन मासा सर्वांत समजूतदार मानला जातो.

सफरचंद कापल्यानंतर काही वेळाने त्याचा रंग का बदलतो ?

सफरचंदामध्ये कॅटीचिन, पॉलीफिनॉल आणि कॅफीटेनिन ही आम्ले असतात. सफरचंद कापल्यानंतर त्यातील आम्ल हवेत मिसळते. त्यामुळे रंग बदलतो.

अशी कोणती गोष्ट आहे जी वाटली जाते पण खाल्ली जात नाही ?

पत्ते वाटले जातात पण खाल्ले जात नाहीत.

एखादा मुलगा मेमध्ये जन्माला आला आणि त्याचा वाढदिवस जूनमध्ये आहे, हे कसं शक्य आहे ?

तो मुलगा जिथे जन्माला आला त्या जागेचं नाव मे असेल.

कोणत्या गोष्टीला हेड आणि टेल असते पण बाकीचं शरीर नसतं ?

नाणे.

अर्धं कापलेलं सफरचंद कसं दिसतं ?

अर्ध्या कापलेल्या सफरचंदासारखं.

एखादी व्यक्ती २४ तासांत किती वेळा श्वास घेते ?

१७ ते ३० हजार वेळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT