SBI SCO Recruitment 2022
SBI SCO Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

State Bank मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती; 'अशी' होणार निवड

सकाळ डिजिटल टीम

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

SBI SCO Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियानं State Bank of India (SBI) 48 SCO पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. दरम्यान, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 25 फेब्रुवारीला संपणार आहे. यामध्ये मॅनेजर (Network Security Specialist) आणि असिस्टंट मॅनेजरसाठी (Routing & Switching) अर्ज करू इच्छिणारे उमेदवार SBI sbi.co च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच ऑनलाइन परीक्षेची तात्पुरती तारीख 20 मार्च 2022 आहे, तर परीक्षेसाठी कॉल लेटर्स डाउनलोड करण्याची तात्पुरती तारीख 5 मार्च अशी आहे.

या भरतीतून 48 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी व्यवस्थापकसाठी (Network Security Specialist) 15 पदं आणि सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Managers) पदासाठी (Routing & Switching) 33 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी मिळवलेली असावी.

वयोमर्यादा : 31 ऑगस्ट 2021 रोजी उमेदवारांचं कमाल वय 40 वर्षे असावं.

निवड प्रक्रिया : ऑनलाइन लेखी चाचणी व मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 इतके आहे. तर, SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT