SSA Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरीची संधी! 'SSA'मध्ये 252 जागांसाठी शिक्षक भरती; 31 मे'पर्यंत करा अर्ज

बाळकृष्ण मधाळे

SSA Recruitment 2021 : सर्व शिक्षा अभियान, गुजरातमध्ये (Gujarat) विविध विषयांसाठी शालेय शिक्षकांच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात देण्यात आलीय. एसएसए, गुजरातने 19 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार गणित विज्ञान, सामाजिक विज्ञान व अन्य भाषेतील एकूण 252 शालेय शिक्षकांच्या भरतीसाठी (Teacher Recruitment) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. सर्व शैक्षणिक अभियान, गुजरातमध्ये 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने जिल्हा पातळीवरील शिक्षक भरती होणार आहे. कराराचा कालावधी 11 महिने असणार आहे. (Teacher Recruitment For 252 Posts For SSA In Gujarat)

सर्व शिक्षा अभियान, गुजरातमध्ये विविध विषयांसाठी शालेय शिक्षकांच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात देण्यात आलीय.

अर्ज कसा करावा

सर्व शिक्षा अभियान (एसएसए), गुजरातमध्ये शालेय शिक्षक भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एसएसए गुजरातच्या अधिकृत वेबसाइटवर ssagujarat.org ऑनलाइन अर्ज करू शकतात. गुरुवार 20 मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असून उमेदवार 31 मे 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

क्षमता जाणून घ्या

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून संबंधित विषयात पदवी आणि बीएड पदवी प्राप्त केली आहे, ते उमेदवार शालेय शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.

पदांनुसार रिक्त पदांची संख्या

  • गणित-विज्ञान - 84 पद

  • सामाजिक विज्ञान - 84 पद

  • भाषा - 84 पद

Teacher Recruitment For 252 Posts For SSA In Gujarat

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT