YCMOU Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. विविध शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.

यापूर्वी ३० सप्‍टेंबरपर्यंत प्रवेशाची मुदत दिलेली होती. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा, तसेच अद्याप प्रवेश न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध (बी.एड्. व कृषी शिक्षणक्रम वगळून) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

Crude Oil Rate: सामान्यांसाठी गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे दर कोसळले; किती रुपयांनी अन् पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

SRH vs PBKS Live: ८ चेंडूंत ३२ धावांचा पाऊस! अभिषेक शर्माच्या फटकेबाजीने मैदान दणाणले... IPL 2026 Orange Cap च्या शर्यतीत टॉपर

SCROLL FOR NEXT