Akhilesh Yadav Esakal
Election News

Narendra Modi यांच्या व्हायरल व्हिडिओवर अखिलेश यादव म्हणाले...

भाजप हा गोंधळलेला पक्ष -अखिलेश यादव

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशाच्या (UP Election 2022) निवडणूक प्रचारा दरम्यान सभेमध्ये सत्कार करताना एक व्यक्ती पंतपधानांच्या पाया पडते. यावेळी नरेंद्र मोदी त्यांचा हात पकडतात आणि स्वत: त्यांच्या पाया पडतात. हा व्हिडिओ वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उगाच नाही 'प्रधान सेवक' म्हणतात अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आहे. यावर सपा चे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी रायबरेलीत प्रचारा दरम्यान टीका केली आहे.

भाजपवर (BJP) निशाणा साधताना अखिलेश यादव म्हणतात, बँका लुटून पळून गेलेले उद्योगपतीही कोणाशी तरी जोडलेले आहेत, हे साऱ्या देशाला माहीत आहे. मी एका भाजप खासदाराला अशाच एका उद्योगपतीला कृतज्ञतेने भेटताना पाहिले, असे वाटले की तो पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या पायाला स्पर्श करत आहे असा निशाणा त्यांनी लगावला.

भाजप हा गोंधळलेला पक्ष आहे. नेताजी मुलायम सिंह यादव जवळ आले किंवा दूर गेले तरी त्यांना अडचण वाटते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल काहीही न बोलल्याबद्दल भाजपने माझे आभार मानले पाहिजेत. मी त्यांच्या विषयी एक शब्दही उच्चारत नाही. कारण हे मतदान, बेरोजगारी, महागाई कमी व्हावी म्हणून काम करतात असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: आता ‘दादा’ कुणाला म्हणायचं? अजित पवारांची संपूर्ण कारकीर्द… राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा

Ajit Pawar Plane Crash : विमान धावपट्टीवर आलं अन् अचानक... अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते - अमित शाह

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांसह विमान प्रवास करणारे विदीप जाधव, पिंकी माळी कोण? किती जण होते विमानात?

आग, राखेचा ढिगारा, विमानाचे तुकडे, अजित पवारांच्या विमान अपघाताचे फोटो समोर

SCROLL FOR NEXT