MP Assembly Election state wide review has begun between Congress and BJP leaders and workers news esakal
Election News

Madhya Pradesh Exit Polls : मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपत 'काँटे की टक्कर'; एक्झिट पोल काय सांगतात?

Amit Ujagare (अमित उजागरे)

MP Exit Polls Result 2023 : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यांपैकी मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकाल भलताच लागू शकतो. कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं काँटे की टक्कर होण्याचा अंदाज एक्झट पोल्सनं वर्तवला आहे. Exit Poll Results

मध्य प्रदेशात एकूण जागा २३० आहेत. यांपैकी बहुमताचा आकडा ११६ आहे. एक्झिट पोलमधून बहुतांश ठिकाणी काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकते असे अंदाज आहेत. पण काही पोल्समध्ये भाजप या बहुमताच्या जवळ असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं मध्य प्रदेशातील निकाल हे रंजक असण्याची शक्यता आहे. exit poll predictions

रिपब्लिक-मॅट्रिज

काँग्रेस - ९७-१०७

भाजपा - ११८- १३०

इतर - ०-२

जन की बात

काँग्रेस - १०२-१२५

भाजपा- १००-१२३

इतर - ०-५

टीव्ही ९ भारतवर्ष

काँग्रेस- १११-१२१

भाजप-१०६-११६

इतर - ०-६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Protest : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी शिक्षकांचा ‘आक्रोश मोर्चा’; २८२ शाळांतील १,१५० शिक्षक सामूहिक रजेवर!

Pune Crime : नीलेश घायवळचा नंबरकारी अजय सरवदेकडून पिस्तुलासह चारशे काडतुसे जप्त!

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

SCROLL FOR NEXT