Uddhav Thackeray and Narendra Modi 
Election News

Uddhav Thackeray "...आमच्यासाठी हा चांगला इशारा"; भाजपच्या विजयावर ठाकरेंनी अशी का दिली प्रतिक्रिया?

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपचा तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय झाला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व विजयी पक्षांचं आणि उमेदवारांचं अभिनंदन करताना आमच्यासाठी हा चांगला इशारा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. पण ते असं का म्हणाले? यामागचं त्यांचं लॉजिक काय जाणून घ्या. (This is a good warning for us Why did Uddahv Thackeray react to BJP victory)

भाजपचं नाव न घेता अभिनंदन

एका कार्यक्रमात बोलताना चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता त्यांच्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर तेलंगणातील विजयासाठी त्यांनी काँग्रेसचंही अभिनंदन केलं. (Latest Marathi News)

आमच्यासाठी चांंगला इशारा

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही लढू आणि देशाला वाचवू. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभेच्या गेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला पण लोकसभेची निवडणूक ते हारले. त्यामुळं आमच्यासाठी येत्या २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकीसाठी हा चांगला इशारा आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT