Shivsena टिम ई सकाळ
Election News

मणिपुरमध्ये शिवसेना इतिहास घडवणार का?

मणिपूरमध्ये शिवसेनेने मोजकेच उमेदवार उभे केले असून त्यांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रासह मणिपुर राज्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत निवडणूकासाठी आपले ६ उमेदवार उतरवले आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष आहे.मणिपूर विधानसभेत शिवसेनेचे आमदार पहिल्यांदाच दाखल होतील आणि नवा इतिहास घडेल, असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला होता. आता त्यांचा हा विश्वास कितपत खरा उतरेल, हे पहावं लागेल.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी करत सत्तेत आलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही आपली पकड आजमावताना दिसत आहे. यापूर्वीही शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे केले, मात्र ते नावालाच राहिले. यंदा मात्र उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यानंतर आता मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये शिवसेनेने मोजकेच उमेदवार उभे केले असून त्यांच्या विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT