Crispy Fasting French Fries Sakal
फूड

Ashadhi Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त बनवा उपवासाचे क्रिस्पी फ्रेंच फ्राइज , जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Crispy Fasting French Fries: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवू शकता.

Puja Bonkile

Crispy Fasting French Fries: एकादशी म्हटले की सर्वजण उपवास करतात. भारतात आषाढी एकादशीला अत्यंत महत्व आहे. एकादशीला लाखो लोक उपवास करतात. काही माऊली निर्कार उपवास करतात तर काही भजन आणि मंत्राचा जप करतात.

अनेक लोक उपवासात साबुदाण्याची खिचडी, भगर, वडे असे पदार्थ करतात. तुम्ही उपवासाचे हेच पदार्थ खाऊन बोर झाले असाल आणि यंदा काही तरी नविन पदार्थ ट्राय करायचे असेल तर साबुदाणा आणि बटाट्यापासून क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ बनवायची कृती कोणती आहे.

उपवासाचे क्रिस्पी फ्रेंच फ्राइज

साबुदाणा

उकडलेले बटाटे

शेंगदाण्याचा कुट

आलं-जिरं आणि मिरची पेस्ट

साखर

मीठ

उपवासाचे क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवण्याची कृती

उपवासाचे क्रिस्पी फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा मिक्सरमध्ये बारिक करावा. नंतर एका प्लेटमध्ये काढून त्यात किसलेला बटाटा, तिखट, मीठ, आलं-जिरं आणि मिरची पेस्ट, शेंगदाण्याचा कुट घालून चांगले मिक्स करवे. नंतर त्याची गोल पोळी लाटून फ्रेंच फ्राइजप्रमाणे उभे तुकडे करावे आणि गरम तेलात तळून घ्यावे. साबुदाणा आणि बटाट्याचे क्रिप्सी फ्रेंच फ्राइज तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer Reaction : विंडीजकडून लाजीरवाणा पराभव अन् कर्णधार श्रेयसने कोणावर खापर फोडले? म्हणाला...

Marathi News Live Updates : दुष्काळात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, शेतातील विद्युत तारांची चोरी झाल्याने वीजपुरवठा खंडित, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Vehicle Purchase: दुष्काळी स्थितीतही सरकारकडून वाहनखरेदी; एकूण १२.६८ कोटींच्या ४४ मोटारी घेण्याचा शासन आदेश जारी

Elon Musk Target Mukesh Ambani: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी...’ एलॉन मस्क यांची मुकेश अंबानींवर उपरोधिक टीका; नेमका वाद काय?

Accident News :मोर्शी-मायवाडी फाट्यानजीक भीषण अपघात; महिला आणि पुरुषाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT