Ashadhi Ekadshi Special Recipe Sabudana Paratha: Sakal
फूड

Ashadhi Ekadshi Special Recipe: आषाढी एकादशी निमित्त बनवा खमंग उपवासाचे पराठे, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Ashadhi Ekadshi Special Recipe Sabudana Paratha: आषाढी एकादशी निमित्त झटपट तयार होणारे पराठे नक्की तयार करून पाहा.

Puja Bonkile

Ashadhi Ekadshi Special Recipe Sabudana Paratha: आषाढी एकादशीला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक भक्त उपवासा करतात आणि देवाची मनोभावे पुजा करतात. या दिवशी अनेक घरांमध्ये साबुदाणा खिचडी बनवली जाते.पण यंदा तुम्हाला काही वेगळे बनवायचे असेल तर साबुदाणा पराठा ट्राय करू शकता. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. आषाढी एकादशीला झटपट तयार होणारे पराठे कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

उपवासाचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणा

उकडलेले बटाटे

मीठ

जिरं

बारिक केलेली हिरवी मिरची

तुप

उपवासाचे पराठे बनवण्याची कृती

उपवासाचे पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा मंद आचेवर भाजून घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करावा आणि गाळून घ्यावा. नंतर त्यात उकडलेले बटाटे,जिरं, मीठ,बारिक केलेली हिरवी मिरची मिक्स करावे. नंतर हे मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवावे. या मिश्रणाचे लहान गोळे करून पराठे लाटून घ्यावे. नंतर गरम तव्यावर तुप लावून पराठे दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यावे. अशाप्रकारे तयार आहे उपवासाचे चवदार पराठे. तुम्ही शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: ४१ चेंडूंत २०४ धावा! वेस्ट इंडिजने कहर केला ना भावा; एक, दोन, तीन नव्हे मोडले अनेक विक्रम, Shai Hopeचे पराक्रम...

Sai Paranjpye : पद्मभूषण सई परांजपे यांना भावे गौरव पदक; ५ नोव्हेंबरला होणार वितरण

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT