Garlic chutney Recipe  sakal
फूड

Garlic chutney Recipe : ओल्या लसूण पात्यांची चटणी खा अन् Heart Attack च्या धोक्यापासून दूर रहा

सकाळ डिजिटल टीम

अनेक पदार्थांसोबत खाताना आणि विशेषत: जेवणात आवडीने आपण चटणीची मागणी करतो. अनेकदा कोणती चटणी करावी हा प्रश्नही पडतो. पण आज आम्ही तुम्हाला टेस्टी अन् हेल्दी चटणी कशी करायची, याविषयी सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Garlic chutney Recipe)

साहित्य:

  • ओला लसूण

  • पातीसह पाकळ्या

  • एक वाटी ओले खोबरे

  • चार-पाच हिरव्या मिरच्या

  • मीठ

  • साखर

  • लिंबू

  • कोथिंबीर

कृती -

ओला लसूण पालीसह चिरावा

ओल्या खोबऱ्यात हा लसूण, हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ, साखर घालने, कोथिंबीर चिरून घालावी

लिंबू पिळून बारीक वाटावे.

या चटणीला छान हिरवा रंग येतो.

ही चटणी वापरून भाकरीचे सँडविच करावे.

चतकोर भाकरी घेऊन दोन पापुद्यांमध्ये लोणी लावावे. त्यावर चटणी पसरावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Jain Boarding Land : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट, धर्मादाय आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा आदेश

मोनालिसाचं जगप्रसिद्ध पेंटिग असलेल्या संग्रहालयात दरोडा; ४ मिनिटात नेपोलियाच्या ९ वस्तूंची चोरी, राणीचा मुकूट सापडला

Rohit Sharma: 'अरे भाई, त्याला पॉपकॉर्न नको देऊ', रोहितला कॅप्टन गिलसोबत खाताना पाहून मित्र वैतागला

खासदार बाबा की अभिनेत्री आई ? कोणाकडून वारशाने बाळाला मिळणार जास्त प्रॉपर्टी

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून नवा वाद पेटला | Sakal News

SCROLL FOR NEXT