Eating 7 things cause any problems in summer hood marathi news 
फूड

Summer Foods: या 7 गोष्टी खाल्यामुळे उन्हाळ्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही!

अर्चना बनगे

कोल्हापूर : उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. तशीही उन्हाळ्याची  सुरूवात होळी नंतर होते. मात्र यावळी याची सुरुवात लवकर झाली आहे. कडक उन्ह, गरमीत स्वत : ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. अशा वातावरणात थोडासा ही बेजावदारपणा घातक ठरू शकतो. यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या. शरीरात पाणी कमी पडल्यामुळे अनेक व्याधी जडल्या जातात.

या दिवसात खुप थंड असे पदार्थ खाण्याची इच्छा होते जसे की, आइसक्रीम, गोळा यावकडे लक्ष जादा जाते. मात्र यापासून हानी होऊ शकते. कारण या गोष्टी आरोग्याला नुकसान कारक असू शकते. याशिवाय अनेकांना तेलकट खाणे पसंद करतात. मात्र या दिवसात जादा तेलकट खाण्याने पोट खराब होऊ शकते. यासाठी नेहमी हेल्दी आणि हल्का आहाराचा उपयोग करा. तर आज तुम्हाला काही अश्या फूड्स संदर्भात माहिती देणार आहोत. जे तुम्हाला हेल्दी तर ठेवेलच आणि शरीरात पाण्याची कमतरता भरुन निघेल.

उन्हाळ्यात स्वस्थ  राहण्यासाठी याचा करा उपयोग

लिंबू : उन्हाळ्याच्या दिवसात लिंबूचा वापर खुप फायदेशीर  आहे असे मानला जातो. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याने फक्त उकाड्यापासून संरक्षण मिळते असे नाही तर आतून ताजेपणा ठेवण्यास मदत होते.

टरबूज :टरबूजचे पाणी हे चांगले मानले जाते. यामध्ये  90 टक्के पाणी असते.  जे तुमच्या शरीरा सोबत त्वचेला हाइड्रेट करण्यास मदत करेल. 
  
नारळ  पानी : यामध्ये खुप सारी पोषक तत्वे असतात. याच्या वापरामुळे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून वाचता येईल. उन्हाळ्याच्या दिवसात नारळ  पानीमुळे पाण्याची कमतरता भरून काढता येते.

दहीः दही एक असा पदार्थ आहे जो  उन्हाळ्यात गारवा निर्माण करतो. याला रोज तुमच्या डाइटमध्ये समावेश करा. यात फाइबरचे प्रमाण अधिक असते. जे पोट  हेल्दी ठेवण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या : आरोग्याला फायदेशीर मानल्या जातात. मात्र उन्हाळ्यात भोपळा, लौकी. टिंडे, आणि बीन्स या भाज्यांचे वापर शरीराला गारवा देण्यास मदत होते. सोबत पोषक तत्वे ही भरून काढतो.

सलाड : उन्हाळ्यात सलाडचा जादा वापर करा. यात गाजर, टोमॅटो, आपली आवडती भाजीचा समावेश करू शकता.

डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsath Video: पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Ujani Dam: 'उजनी धरणात ११४ टीएमसी पाणीसाठा'; २० हजार क्युसेकची आवक, भीमा नदीत सोडला १६ हजारांचा विसर्ग

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT