फूड

Food Recipe : 'या' सोप्या पद्धतींनी काही मिनिटांत घरीच बनवा चुरमुरे

भेळपुरीत वापरले जाणारे चुरमुरे तुम्ही घरी सहज बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Murmure Recipe : लोकांना भेळ पुरी खूप आवडते. भेळ बनवायला खूप सामान लागत असले तरी मुख्य घटक म्हणजे चुरमुरे. हे चुरमुरे शक्यतो बाहेरून आणले जातात. परंतु हे चुरमुरे तुम्ही घरी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळापासून चुरमुरे कसे बनवू शकता सांगत आहोत.

साहित्य

  • उसना तांदूळ - १ कप

  • पाणी - १ टीस्पून

  • मीठ - दोन कप

  • हळद - १ चिमूटभर

  • चाळणी

कृती

  • तांदळाच्या वाटीत एक चमचा पाणी आणि एक चतुर्थांश चमचे मीठ घाला. त्यानंतर ते चांगले मिसळा. लक्षात ठेवा की मीठ तांदळावर चिकटेल त्याच प्रमाणात मिसळले पाहिजे.

  • आता त्यात चिमूटभर हळद टाका, त्यामुळे मुरमुऱ्यांचा रंग हलका पिवळा होईल.

  • आता गॅसवर तवा ठेवा. आता तांदूळ घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. भाजताना भात तुटू नये याची विशेष काळजी घ्या.

  • आता एका पातेल्यात दोन वाट्या मीठ टाका आणि मीठ गरम झाल्यावर तांदूळ मीठ टाकून चांगले परतून घ्या.

  • मंद आचेवर तांदूळ परतत रहा.

  • त्यानंतर १० मिनिटांत तुमच्या लक्षात येईल की तांदळापासून चुरमुरे तयार होऊ लागले आहेत.

  • काहीच वेळेत सगळे चुरमुरे तयार होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT