maggie sakal
फूड

Maggi: मॅगी खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या

अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात आपण मॅगी खाणे टाळतो

सकाळ डिजिटल टीम

हल्ली वजन वाढण्याच्या अनेक समस्या दिसून येतात. वजन कसं कमी करावं, यासाठी अनेक उपाय केले जातात पण त्याचा अनेकदा काहीही फायदा होत नाही. अनेकजण वजन कमी करण्यासाठी फास्ट फुड कमी करतात यात विशेष म्हणजे सर्वांच्या आवडती मॅगी. मॅगी ही सर्वांनाच आवडत असते पण अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात मॅगी खाणे टाळतात. खरंच मॅगी खाल्याने वजन वाढतं का? चला तर जाणून घेऊया.

मॅगी खाल्याने वजन वाढतं का?

मॅगीच्या 15 रुपयाच्या पॅकेट मध्ये 9.9 ग्रॅम प्रोटिन्स तर 131 कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय 205 कॅलरीज असतात. विशेष म्हणजे सर्वात कमी कॅलरी असलेले स्नॅक्स म्हणून मॅगी ओळखली जाते. त्यामुळे मॅगीमुळे वजन वाढतं, हा चुकीचा समज आहे.

मॅगी खाताना ही विशेष काळजी घ्या

  • मॅगी खाताना पानी पिऊ नका.

  • मॅगीची चव छान वाटते म्हणून प्रमाणाबाहेर मॅगी खाऊ नका.

  • महिन्यातून एक किंवा दोनदा मॅगी खा.

  • मॅगीला जेवणाच्या वेळी खाऊ नका तर न्याहारीच्या वेळी खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT