healthy lifestyle food
फूड

Recipe: सकाळी करा हेल्दी ब्रेकफास्ट! ट्राय करा टेस्टी नाचणीचा दोसा

नाचणी हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स देते

सकाळ डिजिटल टीम

पोषणमूल्याने परिपुर्ण असलेल्या नाचणीकडे आपण कायम दुर्लक्ष करतो. नाचणी हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स देते. सहसा नाचणीच्या भाकरी, नाचणीचे पापड आपण करतो. पण आज आम्ही तुम्हाला दररोजच्या सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकणारा नाचणीचा दोसा रेसिपी सांगणार आहे. चला तर जाणून घेऊया. (healthy ragi dosa or nachni dosa check recipe )

साहित्य:

  • २ वाट्या नाचणीचं पीठ

  • एक वाटी उडदाची डाळ

  • १ मोठा कांदा बारीक चिरलेला

  • ३-४ कमी तिखट हिरव्या मिरच्या

  • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • तेल

कृती:

1) उडदाची डाळ भिजत घाला.

2) चार तासानंतर मिक्सरमधून बारीक करा

3) एका भांड्यात बारीक केलेली उडदाची डाळ, नाचणीचं पीठ आणि मीठ घालून पातळ मिश्रण करून आंबवण्यासाठी ठेवा. सकाळी हे पीठ फुगून येईल.

4) दोसे करताना त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घाला.

5) तवा गरम करुन त्यावर थोडंसं तेल घाला थोडं पाणी शिंपडा. स्वच्छ कपड्यानं तवा पुसून घ्या. आणि दोसे घाला.

6) लाल रंग येईपर्यंत भाजून काढा.

हा नाचणीचा दोसा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT