फूड

Diwali Festival 2021 : तळलेल्या पोह्यांचा चिवडा

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा. आता कधीही चिवडा खाल्ला जात असला री दिवाळीत त्याचे महत्व वेगळेच असते. आज करूया तळलेल्या पोह्यांचा चिवडा

साहित्य- दगडी पोहे (जाड) अर्धा किलो, बाकी सर्व साहित्य पातळ पोह्याच्या चिवड्याचे, एक वाटी काजू तुकडा, अर्धा वाटी बेदाणे.

कृती - कढईत तेल तापवून तळणीने थोडे-थोडे पोहे घालून तळून घ्या. काजू पाकळी, बेदाणे, शेंगदाणे तळून घ्या. डाळे न तळता न भाजताच घाला. हे सर्व एकत्र करून त्यावर लाल तिखट, पिठीसाखर, मीठ घाला. वरून फोडणी (तीळ, कढीपत्ता फोडणीत घालून) घाला. चिवडा ठेवा.एकसारखा करून डब्यात भरू ठेवा.

(संदर्भ: पुस्तक-मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dhikle : नाशिकमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ लागू करा; आमदार ढिकले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nashik News : ‘आयमा’-कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमाला यश; नाशिकमध्ये ६०० हून अधिक उमेदवारांची गर्दी

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

SCROLL FOR NEXT