Food For Piles Patients  esakal
फूड

Food For Piles Patients : मूळव्याधीचा त्रास आहे? मग मसाल्यांशिवाय अशी बनवा पालक-पनीरची भाजी

तुम्हीही मूळव्याधीने त्रस्त असाल तर तुम्ही लसूण आणि कांदा न टाकता टेस्टी पालक पनीरची भाजी बनवू शकता

साक्षी राऊत

Food For Piles Patients : मूळव्याधीचा त्रास असलेल्या रूग्णांना डॉक्टर्स जास्त तेलकट मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. तेव्हा अशा रूग्णांना कमी मसाल्याच्या किंवा मसाला न टाकता भाज्या किंवा कुठलाही पदार्थ बनवावा लागतो. तुम्हीही मूळव्याधीने त्रस्त असाल तर तुम्ही लसूण आणि कांदा न टाकता टेस्टी पालक पनीरची भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

मुख्य साहित्य

पालक

१ कप डेअरी चिज

स्पायसेस

जीरे

बटाटे

मूळा

पालक

मसाल्यांशिवाय पालक पनीर बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

स्टेप १

एक पॅन घ्या. त्यात तेल गरम करा. गरम होताच त्यात जिरे घाला. त्यानंतर त्यात आलं, बारीक कापलेली मिर्ची, मिर्चीने मूळव्याधीचा त्रास होत असेल तर तिखट आणि बारीक कापलेले बटाटे घाला आणि हे सगळे पदार्थ चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. (Food)

स्टेप २

आता या मिक्षणात काळे मीठ, एक चिमुट लाल मिर्ची पावडर, बारीक कापलेला मूळा घाला आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी पालक घाला आणि गॅसची फ्लेम स्लो करून ५-६ मिनिटे त्यावर झाकण ठेवून शिजू द्या.

स्टेप ३

पालक चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यात पनीरचे छोटे छोटे काप टाका आणि काही मिनिट चांगल्याप्रकारे परता. आता तुमची पालक-पनीरची टेस्टी भाजी अगदी तयार आहे. (Recipe)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT