Mango Rasgulla  sakal
फूड

Mango Rasgulla : उन्हाळ्यात खा आंबट-गोड आंब्याचा रसगुल्ला, इतका टेस्टी की बोटं चाखाल

तुम्ही कधी आंब्याचा रसगुल्ला खाल्ला का? पहा सोपी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Mango Rasgulla : सध्या उन्हाळा आलाय. त्यामुळे सगळीकडे आंब्याचं सीजन सुरू आहे. मार्केटमध्ये जिकडे तिकडे आंबे दिसताहेत. त्यामुळे अनेकजण आवडीचा आमरस करताहेत. आंब्यात व्हिटामिन सी असतं जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आमरसासोबत लोक आंब्याचा सलाद, शेक, आंब्याची वडी इत्यादी पदार्थ बनवून खातात. पण तुम्ही कधी आंब्याचा रसगुल्ला खाल्ला का?

आज आपण टेस्टी आंब्याचा रसगुल्ला कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. हा रसगुल्ला जितका टेस्टी आहे तितकाच हेल्दी सुद्धा आहे. चला तर रेसिपी जाणून घेऊया. (Mango Rasgulla recipe summer special)

साहित्य

  • 2 लीटर दूध

  • 2 आंबे

  • 1 कप साखर

  • 1 चम्मच नींबू का रस

  • 2 चम्मच बादाम

  • मक्काचं पीठ

  • 2 कप पाणी

  • वेलची पावडर

कृती

  • आंबे घ्या. त्याचे साल काढून पल्प तयार करा.

  • त्यानंतर दुध एका पॅनमध्ये गरम करायला ठेवा.

  • जेव्हा दुध शिजवून थोडं घट्ट झाल्यास त्यात लिंबूचा रस टाका.

  • त्यानंतर तुमचं दूर फाटणार. हे दूध गाळून कपड्यात बांधा.

  • त्यानंतर तुम्ही पनीरचे तुकडे करा आणि त्यावरुन कॉर्न फ्लोर मिक्स करा.

  • जवळपास 8 मिनटापर्यंत चांगल्याने मॅश करा.

  • त्यानंतर तयार पेस्टचे गोल-गोल रसगुल्ले तयार करा.

  • त्यानंतर तुम्ही पाक तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये पाणी आणि साखर घालून गॅसवर ठेवा.

  • त्यानंतर यात रसगुल्ले टाका थोड्या वेळ शिजू द्या.

  • जेव्हा हे शिजून जाणार तेव्हा थंड होण्यासाठी ठेवा.

  • तुमचा मँगो रसगुल्ला तयार होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

SCROLL FOR NEXT