banana dahi vada sakal
फूड

Navratri Recipe: उपवासाला ट्राय करा टेस्टी अन् हेल्दी केळीचे दहीवडे

उपवासाची हटके रेसिपी जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Navratri Recipe: सध्या सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास केले जातात तसेच देवींची आराधना केली जाते. पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाला काय खायचं हा प्रश्न कायम असतो आज आम्ही तुम्हाला उपवासाची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य :-  कच्ची केळी, शिगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, दाण्याचं कुट, खाण्याचा सोडा, हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा, साखर, जिऱ्याची पूड, दही कोथिंबीर आणि मीठ.

कृती:-

  •  केळी सोलून घ्यावी त्यानंतर कुकरमध्ये उकडून घ्यावी. 

  •  थंड झाल्यावर त्यात जिरंपूड, मीठ आणि मिरचीची पेस्ट घालावी.

  •  या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत. 

  •  शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ पाण्यात घालून पातळ करावं आणि तयार केलेले वडे या पिठात बुडवून काढून तळावेत. 

  •  तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकावं. 

  •  दही थोडं घुसळून घेऊन त्यात वाटलेलं आलं, साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर घालावी. 

  •  नंतर तयार केलेले वडे या दह्यात सोडावेत. या दहीवड्यावर लाल किंवा मीठ घ्यावे. आणि दहीवड्यांचा आस्वाद घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT