pestry  
फूड

अरेरे.. पेस्ट्रीचीही वाट लावली! पेस्ट्रीचा पकोडा होतोय व्हायरल

पाणीपुरी, मॅगी, मोमोज, ढोकळा, डोसा या पदार्थांचे आईस्क्रीम केल्याने नेटकरी आधीच वैतागले आहेत

सकाळ डिजिटल टीम

आईस्क्रीमची वाट लावणारे प्रयोग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते कमी होते म्हणून की काय आता पेस्ट्रीचीही वाट लावली आहे. पेस्ट्रीचा पकोडा तयार केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video)पाहून पकोडा खायचा कसा असा प्रश्न पडला आहे. पदार्थांची (Food) अशाप्रकारे वाट लावणारे व्हिडिओ बघून नेटकरी वैतागले आहेत. (Weird Food Viral Video)

फूड ब्लॉगर सार्थक जैन याने ही क्लिप इंस्टाग्राम रीलवर शेअर केली होती. यात विक्रेता क्रीमी चॉकलेट पेस्ट्रीचे दोन तुकडे करून बेसन पिठात घोळवताना दिसतो. नंतर, तो ही पेस्ट्री गरम तेलात टाकून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळतो. ब्लॉगर नंतर हा पेस्ट्री चा पकोडा खाऊन बघतो. खाल्ल्यावर लगेच थुंकतो. वापरून पाहतो आणि घृणास्पद चवीमुळे तो लगेच थुंकतो. हा पेस्ट्री पकोडा बनवणाऱ्या फूड स्टॉलचे ठिकाण ब्लॉगरने उघड केलेला नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकर्यानी असा पदार्थ बनविणाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली आहे.(Weird Food Viral Video)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT