Shravan Special Healthy Milkshake Recipe sakal
फूड

Shravan Upvas Special Milk-Shake: श्रावणातील उपवासासाठी बनवा खास आरोग्यदायी आणि स्वादिष्ट खजूर-अक्रोड शेक

Shravan Special Healthy Milkshake Recipe: श्रावणातील उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक खजूर-अक्रोड शेक जरूर करून बघा.

सकाळ वृत्तसेवा

Energy Boosting Shake Recipe for Upvas: आषाढातल्या शुक्‍ल दशमी एकादशीपासून आपल्याकडे चातुर्मास सुरू होतो. त्यात श्रावण, भाद्रपद, आश्‍विन व कार्तिक हे महिने येतात. या चातुर्मासाच्या काळात भरपूर सणवार आणि उपवास असतात. नेहमी होणाऱ्या साबुदाणा खिचडीशिवाय, मग इतर अनेक पदार्थ केले जातात. असेच काही नेहमीपेक्षा वेगळे उपासाचे पदार्थ आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • अर्धा लिटर दूध

  • 2 चमचे कस्टर्ड पावडर

  • साखर 2 ते 3 चमचे

  • खजूर पेस्ट

  • स्ट्रॉबेरीचे तुकडे

  • व्हॅनिला आइस्क्रीम

  • अक्रोडचा चुरा

कृती

दूध उकळत ठेवावे. कस्टर्ड पावडर थोड्या थंड दुधात कालवून त्यात घालावी. मंद गॅसवर हलवावे. शिजताना साखर घालावी. शिजल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे तयार कस्टर्ड ग्लासमध्ये घालावे. त्यात खजूर पेस्ट घालावी. स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत. वर व्हॅनिला आइस्क्रीम घालावे. अक्रोडचा चुरा घालावा. स्ट्रॉबेरीचे काम लावून खजूर अक्रोड शेक सर्व्ह करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT