tasty kobi wadi recipe sakal
फूड

Food Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टीक अन् टेस्टी कोबीची वडी, पहा सोपी रेसिपी

कोबीची वडी कशी करायची? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

दररोज सकाळी नाश्त्याला काय करावं, हा नेहमीचाच प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला एक हटके अशी रेसपी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का कोबीची वडी कशी करायची? चला तर जाणून घेऊया.

साहित्य -

  • बेसन

  • कीसलेलं आले

  • कोथिंबीर

  • किसलेली कोबी

  • मीठ

  • धणे पूड

  • जिरे पूड

  • ओवा

  • आमचूर पावडर

  • हिंग

  • हळद

  • लाल तिखट

कृती:

  • कीसलेला कोबी त्यात बेसन आणि वरील सर्व साहित्य घाला. सर्व एकत्र करा

  • याचा मळून गोळा तयार करा.

  • गोळा घट्ट करण्यासाठी थोडं बेसन घाला.

  • या गोळ्याला तेल लावून या गोळ्याचे दोन रोल तयार करा.

  • हे रोल कुकरमध्ये वीस मिनिटे वाफवून घ्या.

  • त्यानंतर हे रोल थंड झाल्यावर वड्या कापा आणि तळून घ्या.

  • या वड्या तुम्ही चटणी किंना टोमॅटो सॉस सोबतही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''९० व्या वर्षीही मी काम करायचं का?'', पुण्यातील 'त्या' पोस्टरवरून संतापले अण्णा हजारे...दिलं चोख प्रत्यूत्तर!

Accident News: शीळफाटा रोडवरील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

MS Dhoni भारतीय संघाचा कोच होणार? चर्चेला उधाण; माजी क्रिकेटर म्हणतोय, कठीण काम...

Air Force Gallantry Medal:'पराक्रम हीच मराठी रक्ताची ओळख'; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील पराक्रमाने देवेंद्र औताडे यांना वायुसेनेचे शौर्य पदक

Latest Marathi News Updates : वर्धा नदीच्या पातळीत वाढ; बल्लारपूर–विसापुर, विसापुर–हडस्ती माना मार्ग बंद

SCROLL FOR NEXT