Weekly Veg Diet Plan  esakal
फूड

Weekly Veg Diet Plan : चवीशी तडजोड न करता रहा हेल्दी, घ्या पूर्ण आठवड्याचा शाकाहारी डाएट प्लॅन

बऱ्याचदा योग्य डाएट असावं असं अनेक जण सांगतात, पण ते डाएट नेमक कसं असावं हे जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

Weekly Veg Diet Plan In Marathi :

वजन कमी करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी योग्य आहार असावा असे बरेच जण सांगतात. पण योग्य आहार म्हणजे काय? कोणत्या वेळी नेमके काय खावे याचे मात्र नेमके मार्गदर्शन मिळत नाही. शिवाय डाएट करायचे म्हणजे बेचव खाणे असा अनेकांचा गैरसमज असतो.

म्हणून आम्ही संपूर्ण आठवड्यासाठी कोणत्या वेळी काय खावे, तेही चवीशी कोणतीही तडजोड न करता याचा शाकाहारी डाएट प्लॅन जाणून घ्या.

Weekly Veg Diet Plan

सोमवार

सकाळी : 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर आणि 1 टीस्पून फ्लेक्स बिया खा,

नाश्ता: 1 वाटी पोहे, 1 ग्लास दुधी भोपळ्याचा रस, आणि 3 चमचे कडधान्य;

त्यानंतर दुपारी: 1 ग्लास पुदिना जिरा ताक,

दुपारचे जेवण: 1 वाटी ब्राऊन राईस.

संध्याकाळी: 1 कप ग्रीन टी आणि 1/2 कप भाजलेला मखना.

रात्रीचे जेवण: 2 रोट्या, 1 वाटी व्हेज करी, 1 वाटी मसूर सूप

मंगळवार

सकाळ: 1 टीस्पून तुळशीचे थेंब आणि 3 अक्रोड खा,

नाश्ता: 3 ब्राऊन राईस इडली आणि 1 वाटी सांबार;

दुपारी : 1 वाटी फळे,

दुपारचे जेवण: 2 रोट्या, 1 वाटी छोले, वाटी कोशिंबीर,

संध्याकाळचा नाश्ता: 1 कप शुगर फ्री टी,

रात्रीचे जेवण: 1/4 कप वाडगा दुधी भोपळा सूप, 1 कप मसाला ओट्स, आणि भाज्या खा.

Weekly Veg Diet Plan

बुधवार

सकाळ: 1 कप आले, तुळशी आणि 1 टीस्पून मिश्रित ड्रायफ्रूटस खा,

नाश्ता: 1 वाटी ओट्स आणि दूध, फळ, 4 चमचे मोड आलेली। मूगडाळ,

दुपारी: 1 ग्लास भाज्यांचा रस,

दुपारचे जेवण: 2 व्हेज पराठे 1 वाटी काकडीचा रायता,

संध्याकाळचा नाश्ता: । ग्लास लिंबाचा रस आणि 12 शेंगदाणा टिक्की,

रात्रीचे जेवण: 1 चपाती, वाटी करी, आणि 1 वाटी डाळीचे सूप

गुरुवार

सकाळ : 1 कप लिंबू आल्याचा चहा आणि 5 बदाम,

नाश्ता: 2 स्लाइस ब्राऊन ब्रेड सँडविच आणि 1 ग्लास काकडीचा किंवा गाजराचा ज्यूस,

दुपारी: 1 ग्लास नारळ पाणी,

दुपारचे जेवण: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी रस्सम,

संध्याकाळचा नाश्ता: 1 कप हर्बल टी आणि कप /4 कप भेळ,

रात्रीचे जेवण: 1 वाटी रताळ्याचा हाट आणि 1 वाटी मशरूम सूप

Weekly Veg Diet Plan

शुक्रवार

सकाळः 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर, आणि 2 चमचे नट खा.

नाश्ता: 1 पराठा आणि 1/2 वाटी छोले, 1 ग्लास पालक

दुपार: 1 वाटी टरबूज खा.

दुपारचे जेवण: 24 रोट्या, 1 वाटी 48 दुधी भोपळ्याची डाळ, आणि मुलास बरमिल

संध्याकाळचा नाश्ता: 1/4 कप उकडलेले शेंगदाणे आणि 1 कप ग्रीन टी,

रात्रीचे जेवणः वाटी खिचडी आणि 2 चमचे चटणी

शनिवार

सकाळ: 1 कप मध टाकून आल्याचा चहा घ्या.

नाश्ता: 1 बेसन पिठाची पोळी, 1 वाटी फ्रूट सॅलड,

दुपारचे जेवण: 2 बाजरीच्या भाकरी, 1 वाटी करी, आणि 1 वाटी टोमॅटो रस्सम;

संध्याकाळचा नाश्ता: 1 कप ग्रीन टी;

रात्रीचे जेवण: ओट्स आणि 1 वाटी भाज्यांचे कोशिंबीर

रविवार

सकाळ : 1 कप लेमन हनी टी आणि 2 चमचे भोपळ्याच्या बिया खा.

नाश्ता: 2 ब्राऊन राईसचा डोसा आणि 1 वाटी सांबार,

दुपारी: ग्लास ताक प्या:

दुपारचे जेवण: 1 वाटी मूग डाळ खिचडी आणि 1 वाटी काकडीचा रायता;

संध्याकाळचा नाश्ता: 1 कप आल्याचा चहा किंवा 1/2 कप ग्रीन टी घ्या.

रात्रीचे जेवण: 2 ज्वारीच्या रोट्या, । वाटी मटार करी आणि 1 वाटी टोमॅटो सूप

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुमच्या आहारासंदर्भात अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT