Winter Special Tea esakal
फूड

Winter Special Tea: थंडीच्या दिवसांत झटपट बनवा विंटर स्पेशल मसाला टी; मूड अन् माइंड होईल फ्रेश

तुम्हालाही थंडी स्पेशल मसालेदार चहा पिण्याची इच्छा होत असेल तर ट्राय करा ही सोपी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Winter Tea Recipe: नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून थंडीचं प्रमाणही वाढल्याचे जाणवते. थंड वातावरणात गरम गरम चहा हवा हवासा वाटतो. तुम्हालाही थंडी स्पेशल मसालेदार चहा पिण्याची इच्छा होत असेल तर ट्राय करा ही सोपी रेसिपी. तुमचा दिवसही चांगला जाईल आणि तुमचा माइंडही फ्रेश राहील.

थंडी स्पेशल मसाला टी काही मिनीटांत बनून तयार होईल. फूड ब्लॉगर पारुल हिने थंडी स्पेशल मसाला टीची ही रेसिपी तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केली होती. तुम्हीही ही टी सहज बनवू शकता.

थंडी स्पेशल मसाला टी ची रेसिपी

  • आधी पॅनमध्ये हिरवी विलायची, काळे मीरे, लवंग, दालचिनी, सोप आणि मोठ्या विलायचीचे दाणे घ्या.

  • आता पॅनला गॅसवर ठेवा आणि हलक्या आचेवर त्याला होऊ द्या.

  • या मसालेदार गोष्टी हलक्या ड्राय रोस्ट केल्यानंतर गॅस बंद करा. (Recipe)

  • आता यातं सूंठ पावडर घाला.

  • रोस्ट (भाजलेल्या) केलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून त्याचं मिक्सरमध्ये पावडर करून घ्या.

  • तुम्ही या पावडरला एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही तुम्ही चहा बनवता तेव्हा या मसाल्याचा वापर तुम्ही चहामध्ये करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT