vada pav Esakal
फूड

World Vada Pav Day: घरच्या घरी मुंबईचा स्पेशल वडापाव कसा तयार करायचा?

दरवर्षी 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो.

दिपाली सुसर

वडापाव नुसतं म्हटलं जरी तरी तोंडाला पाणी सुटते. हल्ली गल्लो गल्ली वडापावचे स्टॉल दिसतात. प्रत्येक ठिकाणची, प्रांताची आपापली ओळख घेऊन हा वडापाव फेमस झाला आहे. दरवर्षी 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. पण याची खरी सुरूवात मुंबईला झाली हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून मुंबई वडापावला वेगळी ओळख ती आहेच. चला तर आजच्या वडापाव दिवसाचे औचित्य साधून घरच्या घरी मुंबईचा स्पेशल वडापाव कसा तयार करायचा? याची रेसिपी आज आपण पाहू या...

साहित्य:

अर्धा किलो बटाटे

मोहरी

हळद

लाल तिखट

आले लसूण

हिरवी मिरची

लिंबू

कोथिंबीर

कोटिंगसाठी तिन वाटी बेसन

सोडा

कृती:

सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे उकडून घ्यावे बटाटे उकडले की त्याची साल काढून टाकावी.

बटाटे थंड झाले की ते सगळे एकजीव कुस्करून घ्यावेदुसरीकडे हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी , कढीपत्ता, हळद, मिरची घाला.

यानंतर फोडणीत बटाटे घालून एकजीव करून घ्यात्याचे छोटे छोटे गोळे करून तयार बेसन पिठात घोळवा.

कोटिंगचं मिश्रण जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या.

यानंतर वडे तळून घ्या आणि मस्त गरम गरम वडे चटणी यावर ताव मारा .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT